Surprise Me!

Pravin Darekar यांची Mumbai Bank च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड| Scam| BJP| Prasad Lad| Maharashtra

2022-08-05 1 Dailymotion

मुंबई बँकेचे संचालक सिद्धार्थ कांबळे यांनी गेल्या आठवड्यात आपल्या अध्यक्षपदाचा पदाचा राजीनामा दिला. तर विठ्ठल भोसले यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. यामुळे आता प्रवीण दरेकर हे अवघ्या सहा महिन्यांमध्ये मुंबई बँकेच्या अध्यक्ष पदावर पुन्हा विराजमान झाले आहेत. तर उपाध्यक्षपदी सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे. <br /><br />#MumbaiBank #PravinDarekar #BJP #PrasadLad #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews #BankScam

Buy Now on CodeCanyon